Siddharth garden (सिद्धार्थ गार्डन)
सिद्धार्थ गार्डन
•छत्रपती संभाजी नगर मध्यस्थीत असं रम्य वातावर असलेलं गार्डन म्हणजेच सिद्धार्थ गार्डन.
विशेषताये
वेगवेगळे प्रकारचे प्राणी
मोठमोठाली झाडे
खूप सारे मासे
मोठमोठे हत्ती
खूप उंचीवर उडणारे पक्षी
पाण्यात राहणारी मगर
आणि खूप सारे
सिद्धार्थ गार्डन एक असं गार्डन आहे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या रम्य व ठवठवीत वातावरणात आलो आहे. या गार्डन मध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या मोठ्या जंगलात आलेलो आहे. हे गार्डन सरकारनी बनवलेलं गार्डन आहे या गाड्यांमध्ये छोटे किंवा मोठे व सर्व प्रकारचे मुलं मुली व व्यक्ती येऊ शकतात. या गार्डन मध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी मासे सापे आहेत.
सिद्धार्थ गार्डन मध्ये खूप सुंदर प्रकारचे प्राणी आहे जे आपण बघू शकतो ह्या गार्डन मध्ये वाघ , माकड, मगर ,ससा ,हाती ,साप आधी प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत.
या गार्डन मध्ये वेगवेगळे प्रकारचे साप पण आहेत जे खूप मोठे व छोटे आहे, या गार्डनमध्ये आपल्या सापच नाही तर सापांच्या बद्दल वेगवेगळ्या जाती पण बघायला मिळतात. हे सर्व साप एका ग्लासच्या मध्ये आहे. जे एखाद्या व्यक्तीला नुकसान नाही करू शकत.
सिद्धार्थ गार्डन मध्ये मोठ-मोठे हत्ती पण आहेत हे हत्ती एका घरामध्ये हत्तीसाठी बनवलेलं घरामध्ये आहेत. या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्राणी पण आहे या गार्डनमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला एक वॉटर फॉल दिसायला मिळतो हे वाटर फॉल खूप सुंदर दिसतं. त्यानंतर एक अद्भुत प्रकारची गौतम बुद्ध यांची मूर्ती पण दिसायला मिळते. त्यानंतर एक सुंदर व हरळ व झाडे असलेलं सर्वात मोठं संभाजीनगर मधलं गार्डन दिसायला मिळतं जिथे छोटे छोटे मुलांसाठी खूप खेळणी आहेत.
सिद्धार्थ गार्डन मध्ये फक्त वाघच नाही तर पांढरा वाहक पण आहे पांढरा वाहक हा वाघ भारतामध्ये खूप कमी प्रमाणे दिसला जातो कारण ह्या वाघाची संख्या खूप कमी आहेत पण पांढरा वाहक आपल्याला सिद्धार्थ गार्डन मध्ये दिसायला मिळतो. सिद्धार्थ गार्डन मध्ये लोक पांढरा भाग बघण्यासाठी ज्यादा येतात, या गार्डन मध्ये खूप सुंदर व छान छान प्रकारचे मासे आहेत वेगवेगळ्या जातीचे मासे आहे छोटे-मोठे खूप छान माशी आहेत.
सिद्धार्थ गार्डन मध्ये दररोज एक ते दोन हजार लोक येतात कारण या गार्डनमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आपण एखाद्या रम्य वातावरणात आलो आहे काही काही प्राणी या गाड्यांमध्ये दिसत नाही कारण प्राणी हे जंगलात असतात त्यामुळे त्यांना एवढ्या छोट्या जागेवर राहायची सवय नसते त्यामुळे ते त्या जागेला Adobet नाही करू शकत त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू होते.
Comments
Post a Comment